Table Of Contentdeivithy Vilviel Ulolual
प्राधिकृत प्रकाशन
वर्ष ७ वे, राजपत्र क्र. १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ [पृष्ठे- १७,
स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.
भाग एक-औरंगाबाद विभागीय पुरवणी
अनुक्रमणिका
2एक-शास2कीय अधिसूच2ना, नेमणुका, )पदोन्नती, पृष् ठे भाग एक-अ (भाग चार-अ= मध्ये प्रसिध्द करण्यात आले पृष्ठे
अनुपस्थितीची रजा (भाग एक-अ, चार-अ, चारब व | आहेत त्या व्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी १
चार-क यामध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत ते संबंधित असलेले महाराष्ट्र नगरपालिका, जिल्हा परिषदा
त्याच्याव्यतिरिक्त) केवळ औरंगाबाद विभागशी संबंधित । व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपंचायती, ३
असलेले नियम व आदेश. नगरपरिषदा, जिल्हा नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम, या अन्वये
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी केवळ
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
औरंगाबाद विभागशी संबंधित असलेले. १४
संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
१ उक्त मसुदा संबंधी कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणास हरकती किंवा
सुचना माझ्याकडे उपरोक्त तारखेपुर्वी येतील त्या मी विचारात घेईल.
जिल्हाधिकारी, यांजकडून
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कचारवाडी या गावास महसुली अधिसुचनेचा मसूदा
गावात रुपांतरणीची प्राथमिक -
क्र.२०१९/मशाका/जमा-१/प्र.क्र./कावी-.- शासकीय अधिसुचना महसूल
अधिसुचना
व वन विभाग क्रमांक टिएलसी१०७६/६३९२३/म-६ दिनांक १ जुलै, १९७६
अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र
क्र. २०२०/मशाका/जमा/जमा-१/प्र.क्र./कावी-.- शासकीय अधिसुचना
अधिनियम क्र. ४१) त्याच्या कलम ४ च्या पोटकलम (१) च्या परंतूकाखाली
महसूल व वन विभाग क्रमांक टिएलसी १०७६/६३९२३/म-६ दिनांक १ जूलै
राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजीत करण्यात आल्या
१९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा आहेत. त्यांचा वापर करुन मी, राहूल रेखावार, जिल्हाधिकारी बीड याद्वारे
महाराष्ट्र अधिनियम क्र. ४१) त्याच्या कलम ४ च्या पोटकलम (१) च्या दिनांक ६/१/२०२१ पासून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे -
परंतूकाखाली राज्य शासनास असलेल्या या शक्ती जिल्हाधिकारी यांना कोरडे वाडी पैकी कचारवाडी या गावास महसूली गावात रुपांतर करीत
प्रत्यायोजीत करण्यात आल्या आहेत. त्यांच्या वापर करुन मी, राहूल आहे. सोबतच्या परिशिष्टामध्ये प्राथमिक स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत
रेखावार, जिल्हाधिकारी बीड याद्वारे अधिसुचना काढण्याचे योजीले आहे. आहे.
त्या अधिसुचनेचा मसुदा उक्त कलम ४ च्या पोट कलम (४) अन्वये
बीड, ६ डिसेंबर, २०२०.
आवश्यक असल्याप्रमाणे जिचा परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व
व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिध्द करण्यात येत आहे. आणि याद्वारे
अशी नोटीस देण्यात येत आहे की, मी उक्त मसुदा दिनांक ६/०१/२०२१ राहूल रेखावार,
नंतर विचारात घेईल. जिल्हाधिकारी, बीड.
औ. भाग १-१
2 महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ भाग १ - पुरवणी
परिशिष्ट
अ. तालुका । मुळ महसुली | मुळ गावांचे नवीन रुपांतरीत सर्व्हे नंबर/गट नंबर
क्र. साझांचे नाव नाव गावांचे नांव
zs २ ३ 8 4 &
केज विडा कोरडेवाडी कचारवाडी २९४/१,२९४/२,२९४/३,२९४/४,२९४/५,२९५,२९६,२९७,
२९८,२९९,२५५/अ,२५५/आ,२५६/अ,२५६/आ,२५७/अ,२५७/
आ,२५८/अ,२५८/आ,२५९/अ,२५९/आ,२६०,२६३,२६४,
२६५/१,२६५/२,२६५/३,२६५/४,२६६/१,२६६/२,२६६/३,२६६/
४,२६६/५,२६६/६,२६६/७,२६६/८,२६६/९,२६६/१०,२६६/
११,२६६/१२,२६६/१३,२६६/१४,२६७,२६८/१,२६८/२,२६९,
२७०, २७१/१,२७१/२,२७२,२७२३,२७४/१,२७४/२,२७४/
३,२७४/४,२७४/५,२७४/६ ,२७४/७,२७४/८,२७५,२७७,२९३/
१,२९३/२,२९३/३,२९३/४,२९३/५
एकुण स.नं. (६६)
राहूल रेखावार,
जिल्हाधिकारी, बीड.
क्र.२०१८/इनाम/अतियात/विरासत:- उपरोक्त विषयी अर्जदार
२
अन्नपुर्णाबाई भ्र. गंगाधर कुलकणी व इतर रा. पिंपळा ता. जि. परभणी
उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी यांजकडून
यांनी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये “श्री. महारुद्र
जाहीरप्रगटन
देवस्थान” पिंपळा ता. जि. परभणीची सेवा अदा करण्याबाबत खिदमत
अर्जदार :- १) अन्नपुर्णाबाई भ्र. गंगाधर कुलकर्णी, माश इनाम जमीन स.न.२२ गट क्रमांक ७९ क्षेत्र ४ हे. ४६ आर मौजे
२) बालकृष्ण पि. गंगाधर कुलकर्णी, पिंपळा ता. परभणी या जमीनीची विरासत बाळकृष्ण पि. संतोबा रा. कसबे
वसमत नगर यांचे नांवे मंजूर असुन त्यांचे मृत्युनंतर वर नमुद “खिदमत
३) आनंद पि. गंगाधरराव कुलकर्णी,
माश” इनाम जमीनीचे विरासतधारक यांचे वारस या नात्याने अर्जदार यांचे
४) अतुल पि. गंगाधरराव कुलकर्णी,
नावे हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अंतर्गत मंजूर करणे
सर्व रा. पिपळा ता. जि. परभणी, सध्या रा. महसूल कॉलनी, बाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे.
नवा डाक बंगला, माजलगाव ता. माजलगाव. तेंब्हा सर्व जनता मौजे पिंपळा ता. जि. परभणी तसेच सर्व हितसंबंधीताना
वाद :- हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम, १९५२ अन्वये श्री. महारुद्र सुचीत करण्यात येते की, अर्जदार यांनी हैद्राबाद अतियात चौकशी अधिनियम,
देवस्थान पिंपळा ता. जि. परभणी या देवस्थानचीसेवा अदा करण्यासाठी १९५२ अन्वये “श्री. महारुद्र देवस्थान” पिंपळा ता. जि. परभणी ची सेवा
खिदमत माश जमीन स.न.२२ गट क्र. ७९ क्षेत्र ४ हे. ४६ आर मौजे पिंपळा अदा करण्याबाबत स.न.२२ गट क्रमांक ७९ क्षेत्र ४ हे. ४६ आर मौजे पिंपळा
ता. जि. परभणी याची विरासत मंजूर करणे बाबत - ता. जि. परभणी या “खिदमत माश” इनाम जमीनीची विरासत अर्जदार
अन्नपुर्णाबाई भ्र. गंगाधर कुलकर्णी व इतर रा. पिंपळा ता. जि. परभणी
खिदमत माश इनाम जमीनीचा तपशील :-
यांचे नांवे मंजूर करणे बाबत कोणाचे काही आक्षेप तसेच हितसंबंध असल्यास
सदर जाहीर प्रगटन रापत्रात प्रसिध्द झालेपासून पंधरा (१५) दिवसाचे आत
मौजे पिंपळा ता. जि. परभणी
लेखी पुराव्यासह उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा उपविभागीय अधिकारी,
स.न./ग.न क्षेत्रफळ आकार रु. पै. परभणी यांचे कडे समक्ष सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार
करण्यात येणार नाहवी प्रकरणात नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात
स.न. २२ ४ हे. ४६ आर २२.१८ पैसे
येईल याची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी.
ग.न. ७९
परभणी, दि. १६/१२/२०२०.
डॉ. संजय कुंडेटकर,
उपजिल्हाधिकारी (अतियात) तथा
उपविभागीय अधिकारी, परभणी.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ ३
३ तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (०२) नुसार
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांजकडून जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुर्नवसन व पुर्ननसाहत करताना उचित भरपाई
अधिसुचना मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क नियम महाराष्ट्र २०१४ (यात यापुढे
भूमीसंपादन, पुनर्वसनव पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे), यांच्या नियम १०
आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११(०१) ची उप नियम (०३) व्दारे घोषित करण्यात येत आहे.
प्राथमिक अधिसूचना आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये
२०२०/भूसंपादन/सिआर/०४.- ज्या अर्थी भूमीसंपादन, पुनर्वसन व शासन असलेल्या जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकार्यांची
पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी
अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) याच्या खंड कलम ३ च्या खंड (इ) च्या कळंब, जिल्हा उस्मानाबाद यांस पदनिर्देशित केले आहे.
परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात
आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्रमांक संकिर्ण ११/ अहिल्या गाठाळ
२०१४/प्र क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उपविभागीय अधिकारी तथा
उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याव्दारे असे अधिसूचित भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद.
केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड अ) मध्ये व्याख्या
केलेल्या एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्हयातील ५००
अनुसुची एक
हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्य संबंधात
जमिनीची वर्णन
अशा जिल्हयाचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी
गाव :-वाकडी ई तालुका :- कळंब जिल्हा :- उस्मानाबाद
समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
आणि ज्या अर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचित शासन असलेल्या
अक्र भूमापन किवा अंदाजित क्षेत्र
उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची
मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश गट क्रमांक हे. आर मध्ये
उक्त जमिन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (या fog रे २
यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे) १ ३ 00 19%
आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. असे 2 8 ००.२५
वाटते ज्याच्या स्वरुपाचे विवरण या सोबत जोडलेल्या अनुसुची दोनमध्ये 3 4 00 29
दिलेले आहे आणि म्हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट 8 & ००.२८
कलम (०१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे सूचित करण्यात येते की, उक्त षु 9 00 £2
जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता 00 (94
आहे. ७ ९ ००.७७
ज्या अर्थी, प्रस्तावीत भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन १० ००.६२
करण्यास भाग पाडणारी कारणे, या यासोबत जोडलेल्या अनुसची तीन ११ ००.७१
मध्ये दिलेली आहेत. (सदर प्रकल्पात कोणत्याही व्यक्तीचे विस्थापन होणार १० १२ ०१.९९
नाही). ११ १३ ००४६
ज्या अर्थी कलम ४३ च्या पोटकलम (०१) अन्वये पुर्नचससनव प ुर्नवसाहत १२ a8 00.92
या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या १३ १५ ००.५०
अनुसुची पाचमध्ये दिलेला आहे. (सदर प्रकल्पात पुर्नवसनव प ुर्नवसाहत a8 १६ ००.७८
करण्याची आवश्यकता नाही). ay १७ ००.२८
त्या अर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या १६ १८ ००.३२
कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना १७ २७ ००.९४
प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार १८ २८ ००.५२
खालील कार्यवाही पूर्ण होईल उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा १९ २९ ००.३५
कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भर २० 30 00 2
निर्माण करणार नाही. २१ ३१ ००.२४
परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, २२ ३२ ००.२६
जिल्हयाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद अशा मालकास २३ 4 ००.१७
उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल. २४ 4c ००.१६
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्पर २५ ug 00 30
उल्लंघन केल्यास त्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची
एकूण १२.९०
जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.
8 महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार तेब ुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ :प ौष, १७-२३, शके १९४२ भाग १ - पुरवणी
अनुसूची दोन सदर अधिसूचनेव्दारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता
आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे कलम ११ चे
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपात विवरण
उप कलम ०१ खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या
प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी कळंब
तथा भूसंपादन अधिकारी कळंब यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.
प्रकल्पाचे नांव :- लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे वाकडी ई
तालुका कळंब जिल्हा - उस्मानाबाद दिनांक :- १५/१२/२०२०
प्रकल्पाचे वर्णन : लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे वाकडी ई ठिकाण :- कळंब उस्मानाबाद
तालुका कळंब जिल्हा - उस्मानाबाद
अहिल्या गाठाळ
समाजाला मिळणारे लाभ :- लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे उपविभागीय अधिकारी तथा
वाकडी ई तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद.
यामुळे मौ. वाकडी ई, मौ. लासरा, मौ. आवाडशिरपुरा, मौ. सौंदाणा अंबा
ता. कळंब तसेच ईस्थळ व सौंदणा ता. केज येथे सिंचनाचा लाभ होणार
आहे.
उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांजकडून
अनुसूची तीन
बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे
अधिसुचना
भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा
लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे वाकडी ई तालुका कळंब
आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११(०१) ची
जिल्हा उस्मानाबाद या कामामुळे कुठल्याही व्यक्तीचे विस्थापन होणार
नाही. प्राथमिक अधिसूचना
२०२०/भूसंपादन/सिआर/०४ .- ज्या अर्थी भूमीसंपादन, पुनर्वसन व
अुनसुची चार
पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) याच्या खंड कलम ३ च्या खंड (इ) च्या
सामाजिक निर्धारण सारांश)
परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात
कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालवा विभाग क्र.२ लातूर आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्रमांक संकिर्ण ११/
यांनी सामाजिक परिणाम निर्धारण करण्याची आवश्यकता नाही असे प्रमाणित २०१४/प्र क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश
केले आहे.
उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याव्दारे असे अधिसूचित
अनुसुची पाच केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड अ) मध्ये व्याख्या
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील केलेल्या एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्हयातील ५००
हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्य संबंधात
अशा जिल्हयाचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी
अ- प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम :-
समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
लागू नाही
ब- प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :- लागू नाही आणि ज्या अर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचित शासन असलेल्या
क- ज्या अधिसुचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची
अधिसुचनेचा तपशील लागू नाही. मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश
टिप :- १)सदर प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे कुठल्याही व्यक्तीचे उक्त जमिन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (या
पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे अधिनियम ४३ अन्वये यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे)
प्रशासकाची नियुक्ती केलेली नाही.
आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. असे
२) उक्त जमिनीच्या आराखडयाचे कार्यकारी अभियंता, निम्न वाटते ज्याच्या स्वरुपाचे विवरण या सोबत जोडलेल्या अनुसुची दोनमध्ये
तेरणा कालवा विभाग क्र. २ लातूर या कार्यालयामध्ये निरीक्षण करता
दिलेले आहे आणि म्हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट
येईल.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ 4
कलम (०१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे सूचित करण्यात येते की, उक्त अनुसुची एक
जमिनीची
जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता
जमिनीची वर्णन
आहे.
गाव :-लासरा तालुका :- कळंब जिल्हा :- उस्मानाबाद
ज्या अर्थी, प्रस्तावीत भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन
अक्र. । भूमापन किंवा अंदाजित क्षेत्र
करण्यास भाग पाडणारी कारणे, या यासोबत जोडलेल्या अनुसची तीन
गट क्रमांक .|आर मध्ये
मध्ये दिलेली आहेत. (सदर प्रकल्पात कोणत्याही व्यक्तीचे विस्थापन होणार
2
नाही).
० हे २५ आर
० हे. ०२ आर
ज्या अर्थी कलम ४३ च्या पोटकलम (०१) अन्वये FAC वप ुर्ननसाहत
० हे. ०२ आर
या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या
० हे. ०१ आर
अनुसुची पाचमध्ये दिलेला आहे. (सदर प्रकल्पात पुर्नवसनव प ुर्नवसाहत
० हे. ०१ आर
करण्याची आवश्यकता नाही).
० हे. ०१ आर
त्या अर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या
कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना
प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार
खालील कार्यवाही पूर्ण होईल उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा
कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भर
निर्माण करणार नाही.
परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर,
० हे.
जिल्हयाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद अशा मालकास
० हे.
उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.
० हे.
० हे.
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्पर
क्षतीची Qe.
उल्लंघन केल्यास त्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीर्च
3ह े.
जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.
अनुसूची दोन
तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (०२) नुसार
सार्वजनिक प्रयोजन स्वरुपात विवरण
जिल्हानध िकारiीan भूमीसंLiप ादन पुर्नवसन व पुर्ननसाहत उचित भरपाई
ज़ » पुगवसन द वसाहत करताना उठ!चत भरपाइ
प्रकल्पाचे नांव :- लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे लासरा
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क नियम महाराष्ट्र २०१४ (यात यापुढे तालुका कळंब जिल्हा - उस्मानाबाद
ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे), यांच्या नियम १० प्रकल्पाचे वर्णन : लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे लासरा
तालुका कळंब जिल्हा - उस्मानाबाद
उप नियम (०३) व्दारे घोषित करण्यात येत आहे.
समाजाला मिळणारे लाभ :- लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये लासरा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद.
जिल्हाधिक कारiीan उ्क_ ्तअ धिनियमाखालीfoलnf ee Ea erra hy यामुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे.
शासन असलेल्या , उक्त elie! Islld ehiee
कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी
अनुसूची तीन
कळंब, जिल्हा उस्मानाबाद यांस पदनिर्देशित केले आहे.
बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे
लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे लासरा तालुका कळंब जिल्हा
(अहिल्या गाठाळ)
उस्मानाबाद या कामामुळे कुठल्याही व्यक्तीचे विस्थापन होणार नाही.अुनसुची
उपविभागीय अधिकारी तथा
चार
भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ भाग १ - पुरवणी
अनुसूची चार &
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांजकडून
सामाजिक निर्धारण सारांश)
अधिसुचना
कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालवा विभाग क्र.२ लातूर यांनी सामाजिक भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा
परिणाम निर्धारण करण्याची आवश्यकता नाही असे प्रमाणित केले आहे. आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ कलम ११(०१) ची
प्राथमिक अधिसूचना
अनुसुची पाच
२०२०/भूसंपादन/सिआर/०३.- ज्या अर्थी भूमीसंपादन, पुनर्वसन व
पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) याच्या खंड कलम ३ च्या खंड (इ) च्या
परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन काढण्यात
अ- प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम
आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वनविभाग क्रमांक संकिर्ण ११/
:- लागू नाही
२०१४/प्र क्र.७७/अ-२ दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश
उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याव्दारे असे अधिसूचित
ब- प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :- लागू नाही
केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ खंड (झेड अ) मध्ये व्याख्या
केलेल्या एखादया सार्वजनिक प्रयोजनासाठी एखाद्या जिल्हयातील ५००
क- ज्या अधिसुचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या
हेक्टर अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरीता जमीन संपादन करण्याच्य संबंधात
अधिसुचनेचा तपशील लागू नाही.
अशा जिल्हयाचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी
समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.
टिप :- १)सदर प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे कुठल्याही व्यक्तीचे
आणि ज्या अर्थी, उक्त अधिसुचनेनुसार समुचित शासन असलेल्या
पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे अधिनियम ४३ अन्वये
उस्मानाबाद जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची
प्रशासकाची नियुक्ती केलेली नाही.
मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे ज्याचा निर्देश
उक्त जमिन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक प्रयोजनासाठी (या
२) उक्त जमिनीच्या आराखड्याचे कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा
यापुढे ज्याचा निर्देश उक्त सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे)
कालवा विभाग क्र. २ लातूर या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
आवश्यक आहे अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे. असे
वाटते ज्याच्या स्वरुपाचे विवरण या सोबत जोडलेल्या अनुसुची दोनमध्ये
सदर अधिसूचनेव्दारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता
दिलेले आहे आणि म्हणूनच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट
आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे कलम ११ चे
कलम (०१) च्या तरतुदीन्वये याव्दारे असे सूचित करण्यात येते की, उक्त
उप कलम ०१ खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या
जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता
प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी कळंब
आहे.
तथा भूसंपादन अधिकारी कळंब यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.
ज्या अर्थी, प्रस्तावीत भूमी संपादनाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तीचे विस्थापन
करण्यास भाग पाडणारी कारणे, या यासोबत जोडलेल्या अनुसची तीन
दिनांक :- १९/१२/२०२०
मध्ये दिलेली आहेत. (सदर प्रकल्पात कोणत्याही व्यक्तीचे विस्थापन होणार
नाही).
ठिकाण :- कळंब उस्मानाबाद
ज्या अर्थी कलम ४३ च्या पोटकलम (०१) अन्वये पुर्नचससनव प ुर्ननसाहत
या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील यासोबत जोडलेल्या
अहिल्या गाठाळ,
अनुसुची पाचमध्ये दिलेला आहे. (सदर प्रकल्पात पुर्नवसनव प ुर्नवसाहत
उपविभागीय अधिकारी तथा
करण्याची आवश्यकता नाही).
भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद.
त्या अर्थी, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या
कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना
प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण चार
खालील कार्यवाही पूर्ण होईल उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा
कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भर
निर्माण करणार नाही.
परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर,
जिल्हयाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमुद अशा मालकास
उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सुट देता येईल.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ 9
परंतु, आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुध्दीपुरस्पर अनुसूची दोन
उल्लंघन केल्यास त्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची सार्वजनिकप ्रयोजन स्वरुपात विवरण
जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही. प्रकल्पाचे नांव :- लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे आवाड
शिरपुरा तालुका कळंब जिल्हा - उस्मानाबाद
तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (०२) नुसार
प्रकल्पाचे वर्णन : लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे आवाड
जिल्हाधिकारी भूमीसंपादन, पुर्नवसन व पुर्ननसाहत करताना उचित भरपाई
शिवपुरा तालुका कळंब जिल्हा - उस्मानाबाद
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क नियम महाराष्ट्र २०१४ (यात यापुढे
समाजाला मिळणारे लाभ :- लासरा उच्च पातळी बंधारा अंतर्गत एकूण
ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे), यांच्या नियम १०
५४० हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे यामुळे मौजे लासरा, वाकडी
उप नियम (०३) व्दारे घोषित करण्यात येत आहे.
ई. सौंदणा अंबा व आवाड शिवपुरा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद
आणि ज्या अर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये तसेच इस्थळ व सौंदणा ता. केज जि. बीड येथील क्षेत्रास सिंचनाचा लाभ
जिल्हाध[ि कारीव र उ्क— ्तअ धिनियमाखालiीanल जिल्हाधिहकक ळा र्यां+ चीबुट े
शासन असलेल्या , उक्त ब्रालील जिल्हाधिकाऱ्यांच॑ होणार आहे.
कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अनुसूची तीन
कळंब, जिल्हा उस्मानाबाद यांस पदनिर्देशित केले आहे. बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे
लासरा उच्च पातळी बंधारा बुडीत क्षेत्र मौजे आवाड शिवपुरा तालुका
(अहिल्या गाठाळ)
कळंब जिल्हा उस्मानाबाद या कामामुळे कुठल्याही व्यक्तीचे विस्थापन
उपविभागीय अधिकारी तथा
होणार नाही.
भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद.
अुनसुची चार
(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेला
अनुसुची एक
सामाजिक निर्धारण सारांश)
जमिनीची वर्णन
कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालवा विभाग क्र.२ लातूर
गाव :- आवाड शिवपुरा ता .:- कळंब जि. :- उस्मानाबाद
यांनी सामाजिक परिणाम निर्धारण करण्याची आवश्यकता नाही असे प्रमाणित
अ.क्र भूमापन किंवा अंदाजित क्षेत्र केले आहे.
गट क्रमांक हे. आर मध्ये अनुसुची पाच
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
[१ | २ ३
अ- प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम
४५ ० हे १८ आर
:- लागू नाही
2 ४६ ० हे. १४ आर
ब- प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता :- लागू नाही
३ ४७ ० हे. ०२ आर
क- ज्या अधिसुचनेव्दारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे त्या
४ ४८ ० हे. ०१ आर अधिसुचनेचा तपशील लागू नाही.
षु ४९ ० हे. ०१ आर
टिप :- १)सदर प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे कुठल्याही व्यक्तीचे
पठ ० हे ०२ आर
पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे अधिनियम ४३ अन्वये
७ ५१ ० हे. ०२ आर प्रशासकाची नियुक्ती केलेली नाही.
२) उक्त जमिनीच्या आराखडयाचे कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा
८ ३५० ० हे. १९ आर
कालवा विभाग क्र. २ लातूर या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
९ ३५१ ० हे. २३ आर
१० ३५२ ० हे. ०८ आर सदर अधिसूचनेव्दारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता
आहे किंवा आवश्यकता भासण्याचा संभव असल्याचे कायद्याचे कलम ११ चे
११ ३५२ ० हे. ०८ आर
उप कलम ०१ खाली अधिसूचित करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या
१२ ३५२ ० हे. ०९ आर
प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसाच्या आत उपविभागीय अधिकारी कळंब
१३ ३५२ ० हे. ३२ आर तथा भूसंपादन अधिकारी कळंब यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविता येईल.
ay 348 ० हे. ०१ आर
ठिकाण :- कळंब उस्मानाबाद दिनांक :- १९/११/२०२०
१५ ३४७ ० हे. १४ आर
१६ ३४७ ० हे. १२ आर
१७ ३४८ ० हे. १२ आर अहिल्या गाठाळ,
उपविभागीय अधिकारी तथा
वट ३४९ ० हे. ०५ आर
भूसंपादन अधिकारी कळंब जि. उस्मानाबाद.
एकूण १ हे. ८३ आर
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार तेब ुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ :प ौष, १७-२३, शके १९४२ भाग १ - पुरवणी
६ जिल्हाधिका-यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करुन अशा
मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल. तसेच, उक्त
उपजिल्हाधिकारी भूसंपादन पातलसिंका क्र.२ नांदेड यांजकडून
अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम(५) अनुसार, जिल्हाधिकारी
प्रारंभीक अधिसूचना कलम-११ भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व
पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम,२०१३ (यात यापुढे ज्यांचा निर्देश
भूमिसंपादन, पुनर्वसनव पुनर्स्थापना करताना उचिता नुकसान
उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० च्या उप नियम
भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३
(३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमि अभिलेखाच्या अद्यावतीकरणाचे काम
क्र.२०२०/उपजिअ/भूसं/पात/लसिंका क्र.२/मौ.करखेली/सिआर-०५.- हाती घेणार असल्याचे व पुर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात
- ज्याअर्थी, भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना उचित भरपाई येत आहे.
मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम-२०१३ (२०१३ चा ३०)
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये,
याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या
समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, यांनी उक्त अधिनियमाखालील
अधिकाराचा वापर करुन काढण्यात आलेली अधिसूचना, महसूल व वन
जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन),
विभाग क्र. संकिर्ण १९/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी, २०१५
पातलसिंका क्र.२ नांदेड यास पदनिर्देशित करीत आहे.
(यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.)
याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम (३) च्या
खंड (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी, अनुसूची एक
एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रकरीता संपादीत करावायाच्या जमिनीचे वर्णन
जमीन संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा
गाव: मौ. करखेली तालुका:- धर्माबाद जिल्हा: नांदेड
उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात
अनुक्रमांक | भूमापन किंवा गट क्रमांक |स ंपादीत क्षेत्र हे.आर
येईल.
| og ४०७ ०.२५
आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या,
०२ ४२१ ०.०७
नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एक एकूण ०० हे. ३२ आर
मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात पुढे जिचा निर्देश उक्त
सार्वजनिक प्रयोजन असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवा अनुसूची दोन
तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वाटते, ज्याच्या स्वरुपाचे सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण
विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेले आहे; प्रकल्पाचे नांवः-भूसंपादन प्रस्ताव ईसापूर उजवा कालवा /पांगरी वितरीका
सा.क्र.१३७६८० मी. वरील पांगरी वितरीकाचे काम (सा.क्र. ० ते ३९९५)
आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम (१) च्या
(अतिरिक्त प्रस्ताव) लांबीतील कामासाठी मौ. करखेली ता. धर्माबाद जि.
तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची
नांदेड.
उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.
प्रकल्प कार्यालयाचे वर्णन:- कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग
आणि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमि संपादनाच्या अनुषंगाने बाधित क्र.८ नांदेड.
व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पडणारी कारणे, यासोबत जोडलेल्या समाजाला मिळणारे लाभ:- जलसिंचन सुविधा.
अनुसूची तीन मध्ये दिलेली आहेत.
अनुसूची तीन
आणि ज्याअर्थी, सामाजिक परिणाम निर्धारण सारांश यासोबत
बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यासा भाग पाडणारी करणे लागू नाही.
जोडलेल्या अनुसूची चार मध्ये दिलेला आहे.
अनुसूची चार
आणि ज्याअर्थी कलम ४३ च्या पोट कलम (१) अन्वये पुनर्वसन व (सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करण्या-या अभिकरणाने दिलेला)
पुनर्वसाहत या प्रयोजनासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशिल यासोबत सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश लागू नाही.
जोडलेल्या अनुसूची पाचमध्ये दिलेला आहे;
अनुसूची पाच
त्याअर्थी, आता असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त
नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील
अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट कलम ४ अनुसार कोणतीही व्यक्ती, ही
भूधारकाचे विस्थापन होत नसल्यामुळे प्रशासक नियुक्ती लागु नाही.
अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून तेउ क्त अधिनियमाच्या प्रकरण
टिप - उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपजिल्हाधिकारी भूसंपादन पातलसिंका
चार खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमीनीचा
क्र.२ नांदेड यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.
अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर
कोणताही भार निर्माण करणार नाही.
ठिकाण:- नांदेड. - दिनांक:-०२/१२/२०२०
परंतू, उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर
(डॉ.सचिन खल्लाळ)
उपजिल्हाधिकारी भूसंपादन
पातलसिंका क्र.२ नांदेड.
औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ ९
ढु अनुसूची एक
संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन
उपजिल्हाधिकारी भूसंपादन पातलसिंका क्र.२ नांदेड यांजकडून गावाचे नांव: मौ. चिंचबन(पार्डी) तालुका: अर्धापूर जिल्हा: नांदेड
अधिसूचना (कलम-१९) अ.क्र. | भूमापन क्रमांक । क्षेत्र सोडुन देण्यात आलेले
किंवा गट नंबर | (हे.आर. । जमीनीचे आदमासे क्षेत्र
मा.जिल्हाधिकारी, नांदेड यांची मान्यता क्र.२०१९/आरबी/डेस्क-३/ मध्ये) हे.आर.
fog | 03 ०P.१२ e
सिआर-१०७ दि.२७.११.२०२०
एकूण P०.१२ e
जा.क्रं.२०१९/भूसं/पा.त.लसिका-२/सिआर-०६ ज्याअर्थी, समुचित
नांदेडज िल्हयाच्या जिaल ्हाधिका. भूमिसंहीप ादन पुनर्वसन
शासन असलेल्या नांदेड ज्ल्ह् -याने, » एगव्सन अनुसूची दोन
सार्वजहनअ ळिी क विवरण
व पुनर्वसाहत करताना उचित नुकसान भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विव
“उक्त
हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश “ उक्त प्रकल्पाचे नांव:-भूसंपादन प्रस्ताव-निमगांव शाखा कालवा वरील आर 'एम.३
जमीनीचा
अधिनियम” असा केला आहे.) याच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे कि.मी४ अंतर्गत गट क्र.३ साठी लागणा-या अतिरिक्त जमीनीचा भूसंपादन
प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, अधिसुचना क्रमांक- प्रस्ताव मौ. चिंचबनपार्डी ता. अर्धापूर जि. नांदेड.
११४, पान क्र.२२८ व २२९ वर दिनाक ३०-०५ जानेवारी/फेब्रुवारी - प्रकल्पाच्या कामाचे वर्णन:-भूसंपादन प्रस्ताव-निमगांव शाखा कालवा वरील
२०२० अन्वये प्रारंभिक अधिसुचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे आर 'एम.३ कि.मी.४ अंतर्गत गट क्र.३ साठी लागणा-या अतिरिक्त जमीनीचा
अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये आधिक भूसंपादन प्रस्ताव मौ. चिंचबनपार्डी ता अर्धापूर जि.नांदेड.
जमिनीची अनुसूची
तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशीलवार
समाजाला होणारे लाभ:ः- सिंचनाखालील क्षेत्र वाढेल व नविन भूसंपादन
विवनेिनर्िद िष्ट केलेल्या सार्सारव्वजज निक प्रयोजनासाठी कार्यकारी अभियंता, उर्ध्व कायद्यानुसार होणा-या लाभाचा फायदा मिळेल.
पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.८ नांदेड विभागाच्या खर्चाने करण्याची आवश्यकता
अनुसूची तीन
आहे.
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
गावाचे नांव: मौ. चिचनबन(पार्डी) तालका: अर्धापर जिल्हा: नांदेड
आणि ज्याअर्थी, नांदेड (जिल्ह्याच्या) जिल्हाधिका-याने, कलम १५
अनु क्र. भूमापन क्र. किंवा गट नं. | क्षेत्र हेक्टर मध्ये
च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात
[1 -| - लागु नाही - [-1 -
घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची
आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे; आणि म्हणुन, उक्त
अनुसूची - चार
अधिनियमाच्या कलम-१९ च्या पोट कलम (१) च्या तरतुदीन्वये, उक्त
(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)
सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे
- लागु नाही -
घोषित करण्यात येत आहे;
आणि ज्याआर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशिलवार वर्णन
टिप - उक्त जमिनीच्या नकाशाचे निरीक्षण उपजिल्हाधिकारी भूसंपादन
केलेले क्षेत्हर ेब ाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी
पातलसिंका क्र.२, नांदेड यांचे कार्यालयात करता येईल.
“युनर्वसाहत क्षेत्र" म्हणुन निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले
दिनांक:- २७/११/२०२० .
जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये
ठिकाण:- नांदेड.
विनिर्दिष्ट केला आहे;
स्वा/-
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ)
जिल्हाधिकारी, नांदेड.
अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये
जिल्हाधिका-यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन,
पातलसिंका क्र.२, नांदेड यास पदनिर्देशित करीत आहे.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ७-१३, २०२१ : पौष, १७-२३, शके १९४२ भाग १ - पुरवणी
é रजेवरुन परत आल्यानंतर श्री पी.सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश,
क. स्तर देगलूर हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न आहेत.
जिल्हा न्यायाधीश यांजकडून
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील
वाचा :- श्रीमती एस.एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री पी.सी. बारटक्के, सह
स्तर, नांदेड यांचे पत्र दिनांक १४/१२/२०२० रोजीचे पत्र सोबत विहीत दिवाणी न्यायाधीश, क. स्तर देगलूर हे जर वर नमुद कालावधीत रजेवर
नमुन्यातील अर्जित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावर दिवाणी न्यायालय, गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.
व स्तर नांदेड यांचा पृष्ठांकन क्र. ३८१५/२०२० दिनांक १४/१२/२०२०. 2
स्थायी आदेशान्वये उपरोक्त कालावधीतील श्री पी.सी. बारटक्के, सह
आदेश
दिवाणी न्यायाधीश, क. स्तर देगलूर यांच्या न्यायालयाचा जरुरी व तात्कालीक
क्र. ब-२(१)/६७७१/२०२० :- श्रीमती एस.एस. गवई, सह दिवाणी कार्यभार श्री. एस.जी. बरडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देगलूर
न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम यांनी पाहिला आहे.
१९८१ मधील नियम ५० अन्वये दिनांक १७/१२/२०२० ते १९/१२/२०२० नांदेड, १५ डिसेंबर, २०२०.
पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची अर्जित रजा अजित एस.एस. खरात,
रजा मंजूर करण्यांत येते. जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
रजेवरुन परत आल्यानंतर श्रीमती एस.एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश,
कनिष्ठ स्तर, नांदेड ह्या पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील. १०
जिल्हा न्यायाधीश यांजकडून
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील
वाचा :- १) श्री ल.मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर
तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्रीमती एस.एस. गवई, सह
कंधार यांचे पत्र क्र. १६१४/२०२० दिनांक २५/११/२०२० सोबत विहीत
दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड ह्या जर वर नमुद कालावधीत
नमुन्यातील अर्जित रजा मिळणे बाबतचा अर्ज व त्यावरील आदेश.
रजेवर गेल्या नसत्या तर त्या त्याच पदावर स्थानापन्न राहिल्या असत्या.
आदेश
2
क्र. ब-२(१)/५३६६/२०२० :- श्री ल.मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश,
श्रीमती एस.एस. गवई, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड कनिष्ठ स्तर कंधार यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१
यांच्या न्यायालयाचे दिनांक १७/१२/२०२० रोजीचे कामकाज श्री. आर पी. मधील नियम ५० अन्वये दिनांक २६/११/२०२० ते २७/११/२०२० या (०२)
दिवसांची अर्जित रजा, रजेच्या पुढे दिनांक २८/११/२०२० ते ३०/११/२०२०
घोले, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, नांदेड यांनी तर
या तीन दिवसांचा सुट्टीचा फायदा जोडून, दिनांक २५/११/२०२० रोजीच्या
दिनांक १८/१२/२०२० व १९/१२/२०२० रोजीचे कामकाज श्री. जी.सी.
कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक १/१२/२०२० रोजीच्या कार्यालयीन वेळेपुर्वीपर्यंत
फुलझळके, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर नांदेड यांनी पहावे.
मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येते.
नांदेड, १५ डिसेंबर, २०२०. रजेवरुन परत आल्यानंतर श्री ल.मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश,
कनिष्ठ स्तर कंधार हे पुर्वीप्रमाणे त्याच पदावर स्थानापन्न राहतील.
एस.एस. खरात,
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ च्या नियम ३९- ब खालील
जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
तळटिप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री ल.मु. सय्यद, सह
दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर कंधार हे जर वर नमुद कालावधीत
रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न राहिले असते.
९
2
जिल्हा न्यायाधीश यांजकडून तसेच श्री ल.मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर कंधार
यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीत त्यांच्या न्यायालयाचे तसेच त्यांच्याकडे
वाचा :- १) श्री पी.सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर
सोपविण्यात आलेल्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, कंधार यांच्या न्यायालयाचे
देगलूर यांचे पत्र क्र. १३४१/२०२० दिनांक ३/१२/२०२० सोबत परिवर्तीत
जरुरी व तात्कालीक कामकाज श्री एस.डी. तारे, दुसरे सह दिवाणी
र॒जा मिळणे बाबतचा विहीत नमुन्यातील अर्ज
न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांनी पहावा.
२) श्री. पी.सी. बारटक्के, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, तसेच श्री ल.मु. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर कंधार
देगलूर यांचे पत्र क्र. १३७८/ २०२० दिनांक १०/१२/२०२० सोबत वैद्यकीय यांच्या उपरोक्त रजेच्या कालावधीतील अथवा ते कर्तव्यावर रुजू हाईपर्यंत
प्रमाणपत्र व त्यावरील आदेश. सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, कंधार यांच्या आस्थापनेवरील
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांवर तसेच इतर देयकांवर हुंडी,
आदेश
स्वीय प्रपंची लेखे व धनादेश रोखकृत करुन संबंधीत रक्कम वाटपचा
क्र. ब-२(१)/६७७०/२०२० :- श्री पी.सी. बारटक्के, सह दिवाणी अधिकार श्री एस.डी. तारे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,
न्यायाधीश, क. स्तर देगलूर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम कंधार यांना याद्वारे प्रदान करण्यात येत आहे.
नांदेड, २५ नोव्हेबंर, २०२०.
१९८१ मधील नियम ६१ अन्वये दिनांक ३/१२/२०२० ते ५/१२/२०२० पर्यंत
(दोन्ही दिवस धरुन) या एकूण (०३) दिवसांची परिवर्तीत रजा कार्योत्तर एस.एस. खरात,
जिल्हा न्यायाधीश-१, नांदेड.
मंजूर करण्यात येते.